¡Sorpréndeme!

Pune Kirit Somaiya Attacked l किरीट सोमय्यां धक्काबुक्कीत पायऱ्यांवरून पडले! | Sakal l किरीट सोमय्यां धक्काबुक्कीत पायऱ्यांवरून पडले! | Sakal

2022-02-05 526 Dailymotion

Kirit Somaiya fell down the stairs pushing l किरीट सोमय्यां धक्काबुक्कीत पायऱ्यांवरून पडले! | Sakal

पुण्यात सोमय्या-शिवसैनिक आमने-सामने; पालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या पडले!
पुण्यातील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या आज पुण्यात आले होते. ते महापलिकेत आले असताना त्यांना शिवसैनिक निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी सोमय्या आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. त्यावेळी झालेल्या गर्दीत ते महापालिकेच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडले.